Articles (RECENT - ONLY)

डॉ.भा .व्य. गिरिधारी  यांचे अगदी अलीकडील   प्रकाशित लेखन

  • खामोश लम्हे (काव्य संग्रह /हिंदी )प्रस्तावना .अहिसास ,नाशिक ,२०११.
  • प्रजासत्ताकाची षटयब्दी /  दै.लोकमत /  नाशिक २६-१-२०११ .
  • आजचे शिक्षण उद्याचे वास्तव / शब्दोत्सव,परभणी(दिवाळीअंक ) २०१० .
  • संत तुकडोजी:राष्ट्र संताचे लोकजागरण / कालरंग,जव्हार(दिवाळीअंक ) २०१० .
  • महाभारतातील अलक्षित व्यक्तिरेखा:एकलव्य,अभिमन्यू/प्रहार,पुणे (दिवाळीअंक ) २०१०
  • आयुष्य घडविताना :गुरूचा वारसा/शब्दगांधार,पुणे(दिवाळीअंक ) २०१०
  • भीमराव गस्ती यांचे लेखन/शालिमार ,पुणे(दिवाळीअंक ) २०१०
  • हिंदुत्वाची मानचिन्हे / ज्येष्ठ पर्व, मुंबई, जानेवारी ,२०११ / श्रीधर संदेश, नो.२०१०  
  • ज्येष्ठांचे आध्यात्म /  ज्येष्ठ पर्व, मुंबई, नोव्हेंबर,२०१०/ मनोयुवा, औरंगाबाद, फे, २०११
  • महाराज आणि संत रामदास :एक चिंतन(लेख)/सर्वे भवन्तु सुखिनः (ग्रंथ), मुंबई २०१०
  • श्री गुरुजी आणि नाशिक(लेख)/संघसरिता, नाशिक(ग्रंथ), मुंबई २०१०
  • संघाविण दुजी कथा नावडो (लेख) / संघसरिता, नाशिक(ग्रंथ), मुंबई २०१०
  • मराठी साहित्यातील समरसता(लेख) / समरसतेचा नंदादीप(ग्रंथ), मुंबई २००८
  • समर्थाचे आद्य शिष्य:उद्धव स्वामी / राघूवीरसमर्थ,सज्जनगड,सातारा,फेब्रुवारी २०१०
  • नवभारताच्या उभारणीत शिक्षकांचा सहभाग / संवाद पत्रिका/नाशिक फेब्रुवारी २०१०
  • समाज सुधारक महानुभाव आणि लिंगायत पंथ/विवेक, मुंबई,जुलै,२०१०
  • कालिदास/प्रहार ,पुणे (दिवाळीअंक ) २००९
  • श्री .कुलस्वामिनी तुळजा भवानी/कालरंग जव्हार(दिवाळीअंक ) २००९
  • समर्थ रामदासांचे समाज चिंतन(लेख)  / तुकाराम आणि रामदास :विशेष स्मरण: (ग्रंथ), सोलापूर, २००९
  • सुंदरकांड /  श्रीधर संदेश,सप्टेंबर, नाशिक, २०१०
  • रामायण बालकांड /  श्रीधर संदेश,मे नाशिक, २०१०
  • समर्थाचे मनाचे श्लोक /  श्रीधर संदेश,जानेवारी , नाशिक, २०१०
  • अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची /  श्रीधर संदेश ,जुलै , नाशिक, २००९
  • महर्षी वि.रा.शिंदे आणि समकालीन / सा.सम.मंच.पत्रिका.ऑगस्ट, २०१०
  • किष्किंधाकांड / एका जनार्दनी, औरंगाबाद,मार्च ,२००९
  • वनवासींचे पर्यावरणरक्षण / विवेक, , मुंबई,मे,२००९
  • वनवासींचे काज / वनवार्ता,नाशिक,डिसेम्बर,२००८
  • ध्यास ग्रंथालयाचा / संकल्प, ,नाशिक,एप्रिल, २०१०
  • मनोवृत्ती/भन्नाट , पुणे(दिवाळीअंक )२०१0
  • पुरस्कार , श्रीधर संदेश , सेप्टेम्बर,२०११.
  • ग्राम लक्ष्मी  गोमाता आणि वनवासी ,वरद गणेश ,२०११
  • हिंदुत्व :धर्म आणि स्वभाव , ,वरद गणेश ,२०११ .
  • वनवासींची  पर्यावरण जाण :कालरंग,जव्हार  ,दिवाळी ,२०११
  • नर्मदा परिक्रमा : ज्येष्ठ पर्व , मुंबई ,दिवाळी ,२०११ 
  • चक्रधर स्वामी :जीवन आणि कार्य,परावाणी,बुलढाणा ,  दिवाळी ,२०११
  • स्वातंत्र्य :मागे वळून पाहताना -शब्द गांधार ,पुणे , दिवाळी ,२०११
  • हिंदी लेखन कौशल्य विकास -स्वदेश,:ग्वालीअर , दिवाळी ,२०११
  • कन्सरा : /बागूल . प्रस्तावना (डॉ. गिरधारी.) 
  • गुरुवर्य वा. ल कुलकर्णी :शिस्तीचे भोक्ते...डिसेंबर, (२०११)  
  • गीतांजली /प्रस्तावना - puraskar/प्रकाश दिवाणे  prakash Diwane(२१ -१-२०१२ )  
  • Abhipray For Chaitanyamurti Granth.  5-6-2012
  • Ramayam aur  Mahabharat ki vyakha. (shodha Alekh for Bhopal Seminar on Janjati. held on 17 &18 th June @ Bhopal.)
  •  
उत्तम बंडू तुपे यांचे लेखन
  
डॉ. भास्कर गिरिधारी
 
उत्तम बंडू तुपे हे नामांकित मराठी साहित्यिक आहेत .
 
अत्यल्प शिक्षित असूनही त्यांनी मराठीमध्ये विपुल लेखन
 
केले आहे याचे मराठी जगताला आश्चर्य वाटावे अशी स्थिती
 
आहे .कादंबरी ,कथा ,नाटक.आणि आत्मकथन या प्रकारात
 
त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे .
 
‘कट्यावरची पोट “ हे त्यांचे अतिशय गाजलेले
 
आत्मचरित्र आहे .अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते लिहले
 
आहे .उपेक्षित ,वंचित समाजाच्या वेदना व्यथा त्यात
 
चित्रित झाल्या आहेत .त्या चित्रणात वास्तवता आहे
 
सचोटीची अनुभूती आहे मातंग समाजाचे दुखणे मांडलेले
 
आहे.जीवन संघर्षाचे वर्णन आले आहे. दलित आत्मकथनात
 
त्याचे स्थान अव्वल दर्ज्याचे म्हणावे लागेल , कारण त्यात
 
सामाजिक स्थितीचे विदारक दर्शन घडते.
 
तुपे यांची साहित्यसंपदा
 
उत्तम बंडू तुपे यांचे दलित साहित्यिकात अग्रगण्य
 
स्थान मानावे असेच ते आहे .कारण कमी शिकूनही प्रतिभा
 
बळावर मोठे होता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे
 
दुष्काळी परिस्थितीत सापडून ते पुणेकर झाले आपल्या
 
2
 
बहिणीचा आधार त्यांनी घेतला .पुढे त्यांना वामनराव
 
देशपांडे भेटले .तेथे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्र साहित्य
 
मनःपूर्वक वाचले .तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि
 
लेखन बीज अंकुरले .आज साठोत्तरी मराठी साहित्यिकात
 
त्यांचे नाव म्हणूनच गाजते आहे.आंदण (१९८४ ),कोबारा
 
(१९९१),माती आणि माणसे (१९९३),पिंड (१९९५) हे त्यांचे
 
कथाकाथासंग्रह लागोपाठ प्रसिद्ध झाले आहेत .त्यात
 
आपल्या खडतर ,कष्टाळू जीवनाचे चित्र रेखाटले आहे.
 
अण्णाभाऊ साठे ,शंकरराव खरात बंधुमाधव ,बाबुराव
 
बागुल ,केशव मेश्राम हे त्यांच्य आगोदरचे प्रस्थापित
 
कथाकार होते.अंधश्रद्धा ,गावंडळ,अनीष्ट प्रथा ,स्त्रियांची
 
दुख्खे ,ग्रामीण वातावरण तुपे यांनी चितारले आहे.या
 
स्थितीला आणून सोडनार्यांना त्यांनी दुषणे दिली
 
आहेत .त्यांच्या या कथा गोरगरिबांच्या वेदनेला वाचा
 
फोडणाऱ्यझाल्याआहेत.
 
त्यात अठराविश्व दारिद्र्याचे दर्शन आहे.बारा
 
बलुतेदारांच्या या कथा आहेत .शेतकरी ,कामकरणाऱ्यांच्या
 
कष्टाच्या कथा आहेत म्हणून त्या वाचनीय झाल्या
 
आहेत.हृदयस्पर्शी होतात.त्यांचे व्यक्तिचित्रण मार्मिक
 
आहे.
 
तुपे यांचे कादंबरी लेखनही लक्षवेधी म्हणावे लागेल
 
3
 
.इजाळ,खुळी ,झुलवा ,खाई ,शेवंती ,झावळ ,भस्म ,चि
 
पाड ,लांबलेल्या सावल्या ,इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या
 
प्रसिद्ध आहेत. झुलवा ही तर विशेष गाजत असणारी
 
कादंबरी नाटकात रुपांतरीत झालेली आहे. जे कथाकार तेच
 
कादंबरीकार त्यांचे पूर्वीचे प्रभावित करणारे होते.भटक्या
 
विमुक्तांचे जीवन चित्रित करणाऱ्या ,स्त्रियांचे प्रश्न
 
मांडणारया ,खेड्यातील ,जीवनातील दाहकतेचा प्रत्यय
 
आणून देणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
 
संतू ,लांबलेल्या सावल्या मधील माधव ,चिपाड मधील
 
सुशिक्षित बेकार ,शेवंती , खुळी, खाई मधील सावरी,
 
ईजाळमधील शामा ,झुलवातील जोगतीण ,झावळ मधील
 
काशिनाथ कोळी , या व्यक्तिरेखांवरून याची कल्पना येते .
 
काट्यावरची पोट हे तुपे यांचे उत्तम आत्मचरित्र आहे .एका
 
खेडेगावातून पुण्यात पोट अक्षरशः जाळण्यासाठी ते आले
 
होते अनेक हाल अपेष्टा त्यांनी भोगल्या त्याचे अत्यंत
 
विदारक चित्रण या आत्मचरित्रात केलेले आहे. त्यांचे
 
साहित्य महाराष्ट्र गौरवास आणि राज्य पुरस्कारास पात्र
 
ठरले आहे.
 
उत्तम बंडू तुपे यांच्या जीवनातील काटे
 
पर्यंत शिकलेले असून जन्मजात प्रतिभावंत असल्यामुळे
 
आपल्या जगण्यातील काटे तुडवून उत्तम बंडू तुपे प्रतिकूल
 
कळ मधील
 
4
 
परिस्थितीवर मात करू शकले .त्यांच्या कट्या वरची पोट या
 
आत्मचरित्रातून याची स्पष्ट प्रचीती येते .
 
अत्यंत थरारक अनुभव त्यानां आले आहेत .आपल्या
 
आत्याच्या आश्रयाने कसेबसे आपले पोट जाळण्यासाठी
 
ते पुण्यात आले.पडेल ती कामे पत्करली दुष्काळामुळे
 
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या
 
जन्मगाव असलेल्या खेड्यात त्यांचे पोट भरणे शक्यच
 
नव्हते.हातावरची मोल मजुरी करून दिवस काढले.दुर्गंधीयुक्त
 
झोपडपट्टीत हा प्रतिभावंतलेखक वाढला.महतभाग्याने
 
त्याला गुरू वामनराव देशपांडे भेटले.योगायोगाने जिवाभावाची
 
मानलेली मीनाताई बहिण भेटली .तिथेच राष्ट्रीय स्वयंसेवक
 
संघाचे संस्कार मिळाले .अण्णाभाऊ साठे यांचे सगळे
 
साहित्य वाचायला मिळाले .आणि उत्तम बंडू तुपे घडत
 
गेले.जीवनात हिंदुत्वनिष्ट्ता अंगी बाणली. अनेकानेक
 
अत्यंत कटू अनुभवांना सामोरे जावे लागले.ते सर्व शब्दांत
 
सांगण्याच्या पलीकडचे आहे.बहिण आपली ,मेहुणा शेवटी
 
दुसरा परकाच. असे दिवस काढावे लागले.छ्बी सारखी सख्खी
 
बहिण पण पैशासाठी भावाला नाडते.शाळेत खोटारडे बसीन
 
मास्तर जातीयवादी भेटतात.माणुसकीला काळीमा फासणारी
 
वागणूक देतात.पण शेवटी उत्तम बंडू तुपे या साऱ्यावर मात
 
करून थोर साहित्यिक झाले.अनेक विविध पुरस्काराचे आणि
 
मानसन्मानाचे मानकरी ठरले.
 
5
 
--------------------------------------------------------------
 
------------
 
डॉ .भास्कर गिरधारी
 
ए विंग ४०१ , शुक्रतारा
 
अपार्टमेंट
 
सिहगड रोड ,पुणे
 
४११०३०
 
मो.९८२३०१२३०१
 
Email:bvgirdhari@gmail.com
 
my recent two Articals published in Varad Ganesh magazine Sept,2011
1)Hindutva:Dharma ani Swabhav.
2)Gramlaxmi Gomata,ani vanvasi Samaj.
At present busy in  writting & Publishing   BOOKS.