Go Back

मुंबई विद्यापीठाच्या मराठी संशोधन आणि मान्यता समितीवर डॉ. भास्कर गिरिधारी यांची नियुक्ती

नाशिक 09 Jun 2011

नाशिक येथील हं,प्रा.ठा./रा.य.क्ष. महाविद्यालयातील माजी प्राचार्य व  मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गिरिधारी यांची मुंबई विद्यापीठाच्या मराठी संशोधन आणि मान्यता समितीवर बहिस्थ विषय तज्ज्ञ म्हणून मा.कुलगुरूंनी नियुक्ती केल्याचे पत्राने कळविले आहे.ही नियुक्ती येत्या पाच वर्षासाठी आहे.