अखिल भारतीय साहित्य परिषद , नाशिक शाखा
दि. १ मे, २०१२ महाराष्ट्रदिनी जुन्या गंगापूर नाक्या जवळील श्री.शंकराचार्य संकुलातील नानाराव ढोबळे सभागृहात दुपारी ४ वाजता प्राचार्य डॉ. भास्कर व्यं. गिरधारी यांच्या “ मराठी लेखन शुद्धी “
या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा साजरा झाला .
देवगिरी महाविद्यालय 16 May 2012 Read More »»
" डॉ.भास्कर गिरिधारी यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास " हा डॉ. शकुंतला भोसले-गरड यांनी लिहिलेला ग्रंथ नुकताच दि. १४-५-१२ सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सुलबा प्रकाशनाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबाद मधील रवींद्रनाथ टागोर सभागृहात समारंभपूर्वक श्री. मधुकर अण्णा मुळे यांच्या हस्ते प्रकाशित केला.
New Books Launched:
Uttar Maharashtra Sahitya Sammelan
My Radio Talk.
22 Dec 2011 Read More »»
From 1 st Jan. to 10 th Jan.2012 you can lesten me on Radio F.M. Nashik Centre.
From 11th march to 20 march 2012 Redio Talk on Mahabharta. F.M. Nashik Centre.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी संशोधन आणि मान्यता समितीवर डॉ. भास्कर गिरिधारी यांची नियुक्ती
नाशिक: (दि,९-६-११ ) येथील हं,प्रा.ठा./रा.य.क्ष. महाविद्यालयातील माजी प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गिरिधारी यांची मुंबई विद्यापीठाच्या मराठी संशोधन आणि मान्यता समितीवर बहिस्थ विषय तज्ज्ञ म्हणून मा.कुलगुरूंनी नियुक्ती केल्याचे पत्राने कळविले आहे.ही नियुक्ती येत्या पाच वर्षासाठी आहे.
Sahitya Parishad honours literary persons in Delhi : "Indian languages should be promoted" - K.S. Sudarshan
यंदाच्या दिवाळी अंकात (२०११ ) प्रकाशित लेखन.
शब्दगांधार : स्वातंत्र्य :मागे वळून पाहताना |(पुणे )
कालरंग : वानवासी चे पर्यावरण रक्षण(जव्हार )
जेष्ट पर्व : नर्मदा परिक्रमा (मुंबई )
स्वदेश:हिंदी लेखन कौशल्य (ग्वालीअर )
परावाणी : श्री . चक्रधर स्वामी : जीवन आणि कार्य (बुलढाणा )
उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन-- परिसंवादात सहभाग:--
जागतिकिकरणात मराठी साहित्याचे स्थान ;वक्ते डॉ. भास्कर गिरधारी
दि.२७-११-२०११. स्थळ रावसाहेब थोरात सभागृह: स.१०-००
भाषा आणि संस्कृती परिसंवाद सहभाग :- मालेगाव दि १५-१२-२०११
कनसरा ग्रंथ प्रकाशन :दि. ११-१२-२०११ प्रस्तावना : डॉ गिरधारी
मराठी: काळ ,आज, उद्या :- परिसंवाद :- अध्यक्ष :दि.१२-१२-२०११ (ग्रंथोछव )
Lasalgaoncollege Function attended
Mrs Bhosle- Garad has completed her Ph,D Research work on the topic " डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास " in the subject Marathi in the Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University , Aurangabad.
another sudent has already done the M.PHI . on the book " आरसा : आदिवासी जीवन शैलीचा " लेखक : डॉ. भास्कर गिरिधारी .
The thesis publish in this month.
Dr. Girdhari has written new book- " मराठी लेखन - शुद्धी " On महाराष्ट्र दिन it was published.( 1 st May 2012 ). |
Chief Guest / on 2011-12-27 00:00:00.0
|